Sauditale Diwas | सौदीतले दिवस

  • ₹280/-

  • Ex Tax: ₹280/-

गोव्याच्या भूमीत वाढलेल्या रूपाली मावजो-कीर्तनी यांना लग्नानंतर दहा वर्षे सौदी अरेबियात राहावे लागले.
तब्बल दहा वर्षे अशा जगात राहायचे; जिथले वातावरण, कायदे, संस्कृती, जगण्याच्या पद्धती, सगळेच वेगळे.
अशा विपरीत परिस्थितीला आनंदाने
, सहज स्वीकारणे, तिथल्या लोकांना, पद्धतींना आपलेसे करणे व
आपल्या समंजस स्त्री-स्वभावातून कुटुंबाला स्थैर्य देणे
,
समृद्ध करणे ड्ढ हा प्रवास सोपा नव्हता. ह्या खडतर प्रवासाचे चित्रण लेखिकेने ओघवत्या शैलीत केले आहे.
भारतीय मुक्तसंस्कृतीत वाढलेल्या स्त्रीला अशा बंधयुक्त वातावरणात राहणे किती अवघड असते
, कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागते, कोणते वेगळे व अनपेक्षित अनुभव येतात; हे जाणून घ्यायचे असेल तर रूपाली मावजो-कीर्तनी यांचे  
हे आत्मकथन वाचायलाच हवे

Write a review

Please login or register to review

Tags: Sauditale Diwas | सौदीतले दिवस