Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Pipant Mele Olya Undir |पिपांत मेले ओल्या उंदीर

Pipant Mele Olya Undir |पिपांत मेले ओल्या उंदीर

  • ₹220/-

  • Ex Tax: ₹220/-

प्रघात उल्लंघून जाणारी कविता समकालीन वाङ्‌मयीन अभिरुचीला आव्हान देत असते. पिपांत मेले ओल्या उंदिर’ ही मर्ढेकरांची कविता अशीच ललकारी देणारीनिर्मिती आहे.

मग एस्. एस्. नाडकर्णी यांच्यासारखा साहित्यसंशोधक काय स्वस्थ बसतोय! त्यांनी पिपांतवरील सर्व समीक्षालेखचर्चा-पत्रे असे सारे साहित्य संकलित केलेविवेचनपर प्रस्तावनालेख लिहिला.

एक मोलाचा स्रोतग्रंथ मर्ढेकरशताब्दीच्या मुहूर्तावर मराठी रसिकांच्या ग्रंथसंग्रहात समाविष्ट केला.

- द. भि. कुलकर्णी

Write a review

Please login or register to review