Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Nath Sampradayacha Itihas |नाथ संप्रदायाचा इतिहास
  • Nath Sampradayacha Itihas |नाथ संप्रदायाचा इतिहास

Nath Sampradayacha Itihas |नाथ संप्रदायाचा इतिहास

  • ₹450/-

  • Ex Tax: ₹450/-

नाथ संप्रदाय हा संपूर्ण विशाल भारतावर प्रभाव जागवणारा संप्रदाय आहे. या संप्रदायाने देश  ,काल ,धर्म, वंश, आणि  भाषा यांचा सीमा  ओलांडून ,लोकाभिमुख  दृष्टीने जनमानसाचे प्रबोधन घडवले. आत्मशुद्धी हेच आत्मसाक्षात्काराचे महाद्वार आहे , असा शतकंठी घोष  करणारा , अधोगत भारतीय साधनेचा  उद्धारकरता ,  स्त्री-शूद्रांचा त्राता, लोकभाषांचा व हिंदू- मुस्लिम ऐक्याचा  प्रथम पूरस्कर्ता , आणि भारतीय  जनजीवनातील आत्मोन्नतीच्या वाटेवर  खेचनारा समर्थ नेता म्हणून श्री गुरु  गोरक्षनाथ आणि त्याचा नाथ संप्रदाय भारतीय साधनेच्या इतिहासात चिरंजीव झाला आहे. त्या दृष्ट्या नेत्याची आणि  त्याने प्रवर्तित  केलेल्या प्रभावी संप्रदायाची ही प्रमाणशुद्ध शोधकथा.    

Write a review

Please login or register to review