Gone With The Wind | गॉन विथ द विन्ड

  • ₹1,000/-

  • Ex Tax: ₹1,000/-

 मूळ लेखक : मार्गारेट मिचेलच्या
अनुवादक : वर्षा गजेंद्रगडकर

मार्गारेट मिचेलच्या या अभिजात साहित्यकृतीने प्रसिद्धीनंतर जागतिक खपाचे सगळे उच्चांक मोडले. 
अमेरिकेत  एकोणिसाव्या शतकात झालेल्या यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर आकाराला आलेली ही स्कार्लेट ओ हारा आणि ऱ्हेट  बटलर यांची जगावेगळी प्रेम कहाणी. 

Write a review

Please login or register to review