The Hollow | द हॉलो

  • ₹310/-

  • Ex Tax: ₹310/-

लेडी अँगकेटल तिच्या ‘द हॉलो’ या घरी वीकएण्ड पार्टी आयोजित करते. सर्व गोष्टींचं तिनं व्यवस्थित नियोजन केलं होतं...  नोकर-चाकर, खाद्य-मद्य आणि उत्कृष्ट स्वयंपाकीही. एक गोष्ट मात्र तिच्या लक्षात येत नाही... तिनं बोलावलेल्या पाहुण्यांपैंकी बहुतेक जण एकमेकांचा तिरस्कार करतात.

पायरो पार्टीसाठी येतो तेव्हा प्रेमळ स्वागताऐवजी त्याच्यासमोर येतो तो थरारक प्रसंग... तरणतलावाजवळ एक माणूस शेवटच्या घटका मोजत असतो. पायरोची नजर पडते ती हळूहळू बुडत चाललेल्या बंदुकीवर.

‘एक उत्कृष्ट कथानक... ख्रिस्तीची सर्वोत्तम कादंबरी.’

- सॅन फ्रॅन्सिस्को क्रॉनिकल

Write a review

Please login or register to review

Tags: The Hollow | द हॉलो