Sauditale Diwas | सौदीतले दिवस

  • ₹280/-

  • Ex Tax: ₹280/-

गोव्याच्या भूमीत वाढलेल्या रूपाली मावजो-कीर्तनी यांना लग्नानंतर दहा वर्षे सौदी अरेबियात राहावे लागले.
तब्बल दहा वर्षे अशा जगात राहायचेजिथले वातावरणकायदेसंस्कृतीजगण्याच्या पद्धतीसगळेच वेगळे.
अशा विपरीत परिस्थितीला आनंदाने
सहज स्वीकारणेतिथल्या लोकांनापद्धतींना आपलेसे करणे व
आपल्या समंजस स्त्री-स्वभावातून कुटुंबाला स्थैर्य देणे
,
समृद्ध करणे ड्ढ हा प्रवास सोपा नव्हता. ह्या खडतर प्रवासाचे चित्रण लेखिकेने ओघवत्या शैलीत केले आहे.
भारतीय मुक्तसंस्कृतीत वाढलेल्या स्त्रीला अशा बंधयुक्त वातावरणात राहणे किती अवघड असते
कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागतेकोणते वेगळे व अनपेक्षित अनुभव येतातहे जाणून घ्यायचे असेल तर रूपाली मावजो-कीर्तनी यांचे  
हे आत्मकथन वाचायलाच हवे

Write a review

Please login or register to review

Tags: Sauditale Diwas | सौदीतले दिवस