Padmagandha Diwali Aank 2018 | पद्मगंधा दिवाळी अंक २०१८

  • ₹200/-

  • Ex Tax: ₹200/-

"पद्मगंधा" एक वाड्मयीन प्रतिष्ठा असेलेला दिवाळी अंक. 

महात्मा गांधी, स्त्री-मिथक, प्राचीन खुणांचा मागोवा, प्रवास कथा, ललित लेख, साहित्य समीक्षा अशा विविध विषयांना स्पर्श करणारा लालीत्यपूर्ण दिवाळी अंक. 
ह्या वर्षी लेखक आहेत :
डॉ. गणेश देवी, प्रतिभा रानडे, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, संजय आर्वीकर, संतोष शेणई, विजय तरवडे, प्रवीण दवणे, श्रीकांत बोजेवर, मानसी होळेहोन्नूर, प्रिया जामकर, विलास साळुंके, चंद्रशेखर चिंगरे, अरुण प्रभुणे... 

अशा विविध लेखकांच्या योगदानातून साकारलेला संग्राह्य दिवाळी अंक.     

Write a review

Please login or register to review

Tags: Padmagandha Diwali Aank 2018 | पद्मगंधा दिवाळी अंक २०१८