Ramayanche Mahabharat| रामायणाचे महाभारत
- Author: Snehal Joshi | स्नेहल जोशी
- Product Code: Ramayanche Mahabharat| रामायणाचे महाभारत
- Availability: In Stock
-
₹160/-
- Ex Tax: ₹160/-
रामायणाचे महाभारत हा स्नेहल जोशी यांचा विनोदी कथा-संग्रह. मानवी मनाचे
सूक्ष्म निरीक्षण व जगण्याच्या धावपळीतली विसंगती टिपणे हे स्नेहल जोशी यांच्या
लेखनाचे वैशिष्टय आहे. त्यामुळेच या कथांतील विनोद अतिशय नैसर्गिक व निर्मळ वाटतो.
रामायणाचे महाभारत यातील कथा केवळ विनोदी नसून अतिशय तरल व आनंददायी अनुभव देणार्या
आहेत. वाचक ह्या दर्जेदार पुस्तकाचे स्वागत करतील, यात
शंका नाही.