Dhaganchi Srushti | ढगांची सृष्टी
- Author: Shrikant Narayan |श्रीकांत नारायण
- Product Code: Dhaganchi Srushti | ढगांची सृष्टी
- Availability: In Stock
-
₹15/-
- Ex Tax: ₹15/-
‘मुलांना जे आपलं वाटतं ते चांगलं बालवाङ्मय. त्यामुळे बालगीतातले विषय मुलांच्या
जगातलेच हवेत. त्यातील शब्दरचना जशी सोपी व आटोपशीर हवी तशीच ती तालबद्धही हवी. श्रीकांत
नारायण यांच्या बालकविता या कसोटीला उतरल्या आहेत. - सरिता पदकी