Navya Navya Goshti | नव्या नव्या गोष्टी
- Author: Hema Subhash Lele | हेमा सुभाष लेले
- Product Code: Navya Navya Goshti | नव्या नव्या गोष्टी
- Availability: In Stock
-
₹25/-
- Ex Tax: ₹25/-
गोष्टी ऐकणं जस तुम्हाला आवडतं; तसंच छान छान
गोष्टी सांगायलाही तुम्हाला आवडतात, हो ना? वेगवेगळया पात्रांच्या वेषभूषा करून जर स्नेहसंमेलनामध्ये किंवा इतर सांस्कृतिक
समारंभामध्ये अभिनयासह गोष्ट सांगता आली तर समोरचे ऐकणारे फारच खूष होऊन जातात, नाही का?
या पुस्तकातील गोष्टी ई टी. व्ही. वर अतुल परचुरे, रसिका जोशी, सुकन्या कुलकर्णी अशा लोकप्रिय कलाकारांनी
जेव्हा जेव्हा सादर केल्या, तेव्हा तेव्हा सार्या दर्शकांनी
छानच उचलून धरल्या. त्या गोष्टी सांगून तुम्हीसुद्धा अशीच दाद मिळवू शकता. मनोरंजनाबरोबरच
शिक्षण आणि संस्कार करणार्या या गोष्टी मुलांप्रमाणेच प्रौढांनाही उपयुक्त आहेत. ‘चिमणगाणी’सारखा
धम्माल कार्यक्रम सादर करणार्या कवयित्री हेमा लेले यांनी खास तुमच्यासाठी लिहिलेल्या
या गोष्टी तुम्ही आवडीने वाचाल याची खात्री आहे.