Smarane Aani Kshanachitre | स्मरणे आणि क्षणचित्रे

  • ₹160/-

  • Ex Tax: ₹160/-

प्रा. म. द. हातकणंगलेकरांना माणसे ही अभिजात साहित्यकृतीप्रमाणे हृदयाला स्पर्श करणारी वाटत आली आहेत. आयुष्यभराच्या या भ्रमंतीत त्यांना भेटलेली व भावलेली माणसे त्यांनी टिपली तशीच पुस्तकेही. ह्या सर्वांचे स्मरण म्हणजे हे पुस्तक होय. ह्याशिवाय काहीसे चिंतन, स्फुट लेख, वाङ्मयीन घडामोडींवर केलेली टीका-टिपण्णी काही लेखांत आहे. वेळोवेळी केलेले हे लेखन काही कारणपरत्वे, तर काही उत्फूर्त असे आहे. वाचकांना यातून निर्भेळ आनंद मिळेल, हे मात्र नक्की.

Write a review

Please login or register to review