Gitrachana:Swaroop Aani Vikas|गीतरचना : स्वरुप आणि विकास

  • ₹300/-

  • Ex Tax: ₹300/-

गेयतेची कवचकुंडले लेऊन कविता जन्मास आली की तिला गीत म्हणतात ! मराठी काव्यसरिता अशा गीतप्रवाहाने समृद्ध आहे. अपौरूषेय लोकगीते ज्ञानदेवांचे अभंग नामदेवांची पदे होनाजीची लावणी देवलांची नाट्यपदे राजकवींची नाट्यगीते गदिमांची चित्रगीते भटांची गझलगीते किती नावे सांगावीत ! ही गीते कधी 'गीतेतें मीरवी' तर कधी 'गीतेवीणही रंगूं दावीं' अशी 'द्विज' असतात 'गीतरचना : स्वरूप व विकास' या ग्रंथात डॉ. कल्याण इनामदार यांनी या गीतगंगेत यथेच्छ अवगाहन केले आहे हे अवगाहन संशोधकाचे रसिकाचे तसेच कवीचेही आहे !

Write a review

Please login or register to review