Narad Breaking News| नारद ब्रेकिंग न्यूज

  • ₹90/-

  • Ex Tax: ₹90/-

नारद हे सुप्रसिद्ध पौराणिक पात्र. सर्वज्ञ, सर्वसाक्षी, ब्रह्ममानस पुत्र! पौराणिक कथांमधील कळीचे पात्र! वर्तमानातील वैज्ञानिक आणि राजकीय स्थिती-गतीच्या परिणामांकडे नारदांचे स्वाभाविकपणे लक्ष आहे. भारतीय दैवतांमधील त्रिदेवांसह सर्वांना त्यांचं नित्य रिपोर्टिंग आहे. या स्थिती-गतीविषयी देवलोकांत कोणत्या प्रतिक्रिया होतील आणि वैज्ञानिक व राजकीय महत्त्वाकांक्षा सफल करण्यात माणूस कितपत यशस्वी होईल याची नारदीय पद्धतीने आकारलेल्या वैज्ञानिक, राजकीय, विस्मयकारक आणि उपरोधिक काल्पनिक कथा नारद ब्रेकिंग न्यूजमधून थक्क करणारा अनुभव घडवितात.

Write a review

Please login or register to review