Vidnyan, Marathi Aani Marathi Vangmay | विज्ञान, मराठी आणि विज्ञान वाङ्मय

  • ₹100/-

  • Ex Tax: ₹100/-

लेखकाने विविध चर्चसत्रात आणि साहित्य संमेलनात सादर केलेल्या विज्ञान, मराठी आणि विज्ञान वाङ्मय विषयक लेखांचा हा संग्रह आहे. मराठीतील विज्ञान वाङ्मयाचा इतिहास हा आता अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय बनला आहे. आजकाल शालेय क्रमिक पाठपुस्तकांमधून विज्ञानकथा, विज्ञाननिबंध आणि वैज्ञानिक लेखांचा समावेश असतो. प्रस्तुत पुस्तक अशा अभ्यासकांना व शिक्षकांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

Write a review

Please login or register to review