Marathi Kavyache Maandanda (Part 1)|मराठी काव्याचे मानदंड - १
- Author: S. R. Gadgil | स. रा. गाडगीळ
- Product Code: Marathi Kavyache Maandanda (Part 1)|मराठी काव्याचे मानदंड - १
- Availability: In Stock
-
₹250/-
- Ex Tax: ₹250/-
डॉ. स. रा. गाडगीळ हे मराठीतील ज्येष्ठ नामवंत समीक्षक. मराठीच्या अभ्यासक्षेत्राला त्याची मुख्य ओळख आहे ती भारतीय व पाश्चात्त्य काव्यक्षेत्राचे अभ्यासक म्हणूनच.
प्रस्तुत 'मराठी काव्याचे मानदंड' या त्यांच्या द्विखंडात्मक समीक्षा ग्रंथात त्यांनी मराठी काव्यसरितेतील ज्ञानेश्वरांपासून नारायण सुर्व्यांपर्यंतच्या निवडक सोळा कवींच्या काव्यसंपदेची सदीर्घ, सह्यदय, समीक्षा केलेली आहे.
प्रस्तुत ग्रंथातील अभिनव समीक्षादृष्टीमुळे मराठी काव्यसमीक्षेची उंची वाढेल असा विश्वास वाटतो.