Nisargvachan |निसर्गवाचन

  • ₹100/-

  • Ex Tax: ₹100/-

निसर्गातील क्षण पाहता क्षणीच टिपायचे असतात. नाही तर संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ते मनातून निसटून जातात आणि पुढच्याच क्षणी त्याचे वेगळेच रूप अनुभवायला मिळते. मारुती चित्तमपल्ली यांनी अनुभवलेले हे क्षण निसर्गजीवनाचे कुतूहल असणार्‍यांसाठी येथे शब्दबद्ध केले आहेत.

Write a review

Please login or register to review