Uttam Anuwad 2018 | उत्तम अनुवाद २०१८

  • ₹200/-

  • Ex Tax: ₹200/-


ह्या वर्षीच्या उत्तम अनुवाद चा विषय आहे "स्मृती". 

मेमरी, स्मृती, आठवणी म्हणजे तरी काय ?

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, व्यक्ती, वेळ, वस्तू अथवा प्रसंग यांचे अर्थपूर्ण संदर्भ व त्याची नोंद म्हणजे स्मृती. मानवी जीवनात भूतकाळातील घटना, व्यक्ती, वस्तू वा  ठिकाण, त्यातून उद्दयुक्त होणाऱ्या भावना यांचे भविष्यातील, स्वप्न, इच्छा, आकांक्षा यांच्याशी महत्वाचा  दुवा साधत, वर्तमानातील जगण्याला अर्थ देण्याचे काम स्मृती  करतात. मानवी जीवनात स्मृतींना फार महत्वाचे स्थान आहे, ते त्यामुळेच. किंबहुना, मानवी अस्मिता, अस्तित्व, ओळख, संबंध, ऋणानुंबंध यांना अर्थ मिळतो, तो स्मृतींमुळे. 

यामुळेच कदाचित 'स्मृती' साहित्यिकांना  सतत खुणावत राहत आल्या. 

Write a review

Please login or register to review