Janamanatil Yashwantrao |जनामनातील यशवंतराव

  • ₹160/-

  • Ex Tax: ₹160/-

ज्यांना यशवंतराव चव्हाण या थोर व्यक्तिमत्वाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहवास लाभला; जे त्यांच्या विचारांचे व साहित्याचे चाहते आहेत अशा अनेक मान्यवरांनी येथे साहेबांविषयीच्या आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या आहेत. प्रस्तुत पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या समग्र जीवनाचे दर्शन किंवा मुल्यमापन नसून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या काही पैलूंना स्पर्श करण्याचा हा नम्र प्रयत्न आहे. यशवंतरावांचे व्यक्तिमत्व भावी पिढीला कळावे व प्रेरणा मिळावी, यासाठीच हा ग्रंथप्रपंच.

Write a review

Please login or register to review