• Aamhi Pakhare | आम्ही पाखरे

Aamhi Pakhare | आम्ही पाखरे

  • ₹15/-

  • Ex Tax: ₹15/-

'चिमणीगाणी ' , 'आईबाबा ' या लोकप्रिय बालकवितांच्या संग्रहानंतरचा कवियत्री हेमा सुभाष लेले यांचा हा नवा संग्रह. मुलांच्या भावविश्वाशी समरस झालेली अशी ही  कवियत्री !

हा नवा संग्रह वाचून तुमच्या ओठांतही पाखरासारखी शीळ उमटेल याची खात्री आहे ! 

Write a review

Please login or register to review

Tags: Aamhi Pakhare | आम्ही पाखरे