Samarangan |समरांगण

  • ₹60/-

  • Ex Tax: ₹60/-

अवघा महाराष्ट्र हीच एक समरभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर-अहिवंतापासून तो जिंजी तंजावरपर्यंतचा अवघा मुलूख आपल्या हाती आणला.हे करीत असताना इथल्या प्रत्येक किल्ल्याकोटांवर, नद्यानाल्यांतून, खलाट्याबलाट्यांतून, डोंगरदर्‍यांतून, घाटावाटांतून अनेक लढाया झाल्या. रक्ताचे पाट वाहिले, समरांगण विस्तारतच राहिले. समरांगण म्हणजे स्फूर्तिदायक लढायांचा इतिहास, आपल्या स्वाभिमानाचा इतिहास. या इतिहासापासून आपण खूप काही शिकावं, प्रेरणा घ्यावी, यासाठी इतिहाससंशोधक निनाद बेडेकर यांनी आपल्या खास शैलीत ह्या कथा आपणासाठी येथे सादर केल्या आहेत.

Write a review

Please login or register to review