Mala Umagleli Stree | मला उमगलेली स्त्री

  • ₹90/-

  • Ex Tax: ₹90/-

स्त्रीविषयी आपले अनेक समज-गैरसमज असतात. स्त्रीची रूपं किती न् कशी आश्‍चर्यकारक असतात हे जाणून घ्यायचं असेल तर महाभारतापासून त्याचा शोध घ्यावा लागेल. स्त्री कशी असते? कशी उमगते? - याविषयी आपणा सर्वांना एक कोडे असते. मराठीतील काही नामवंत प्रतिभावंतांनी प्रस्तुत पुस्तकात हे कोडे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या लेखांतून स्त्री समजून घ्यायला वाचकांना आवडेल व तेही स्त्रीला उमगण्याचा प्रयत्न करतील.

Write a review

Please login or register to review