Kaalratra | काळरात्र

  • ₹200/-

  • Ex Tax: ₹200/-

ही केवळ खुनाची गोष्ट नाही. ही आहे पाप-पुण्य, नीती-अनीती, विवेक-अविवेक, संयम-क्रोध, हव्यास-स्वार्थ ह्या सगळ्याची एकत्रित गोष्ट. एक गतिमान व वेगळ्या धर्तीचे कथानक, घटनांची कौशल्यपूर्ण मांडणी यामुळे हे पुस्तक उत्कंठावर्धक तर झाले आहेच, पण ते वाचकाला अंतर्मुखही व्हायला लावेल, ही नक्की!

Write a review

Please login or register to review