• Halave Kshan | हळवे क्षण

Halave Kshan | हळवे क्षण

  • ₹100/-

  • Ex Tax: ₹100/-

हळवे क्षणहा वंदना उत्पात यांचा कथासंग्रह. आजच्या समाजजीवनात विसकळीत होत चाललेले मानवी व कौटुंबिक संबंध, स्त्री जीवनातले ताण-तणाव ह्या कथांतून व्यक्त झाले आहेत. वंदना उत्पात यांच्या भाषेला अलंकृत शब्दांचा मोह नाही. साधी-सरळ पण वाचकांना अंतर्मुख करणारी प्रत्येक कथा वाचकाला हळवी करते; पण त्याचबरोबर एक वेगळे जीवनदर्शनही घडवते.

 

Write a review

Please login or register to review