Difference | डिफरन्स
- Author: Banda Yadnyapavit |बंडा यज्ञोपवित
- Product Code: Difference | डिफरन्स
- Availability: In Stock
-
₹100/-
- Ex Tax: ₹100/-
श्री. यज्ञोपवित यांची कथा मनोविश्लेषण, संज्ञाप्रवाही चित्रण, अतिवास्तवता यात अडकून
न पडता साधे निवेदन, बाळबोध भाषा, आटोपशीर आकर्षक बांधणी आणि नैसर्गिक सहज संवादशैली यामुळे वाचकांना
आवडेल अशीच उतरली आहे. या कथेला रहस्याचा सोस नाही; पण ती वाचकांची उत्कंठा वाढविणारी साधी-सोपी आहे. सोपे लिहिता येणे हे अवघड काम
श्री. यज्ञोपवित यांनी केले आहे.