Padmagandha Diwali Aank 2019 | पद्मगंधा दिवाळी अंक २०१९

  • ₹220/-

  • Ex Tax: ₹220/-

‘कला आणि अभ्यास’ हा ह्या अंकाचा विशेष भाग आहे. अभ्यासाचे महत्त्व आपणा सर्वांनाच मान्य असते. पण प्रत्येक कलाकार एका स्वतंत्र प्रयोगशाळेसारखाच असतो. अनेक वर्षांच्या त्याच्या आत्मशोधाचे काही संचित असते. तो किंवा त्याचा अभ्यासक यासंबंधी जेव्हा गांभीर्याने लिहितो, बोलतो, त्यातूनच त्यांच्या कलांचा अभ्यास आपल्यापर्यंत पोचतो. स्वप्रयोगातून किंवा निरीक्षणातून किंवा परंपरांतून किंवा गुरूंकडून किंवा समीक्षकांकडून त्याचे लहान-मोठे ज्ञानकण आपल्यापर्यंत पाझरत येतात, तेव्हा आपल्यातली कलासाक्षरता अधिक प्रगल्भ होते. ह्या लेखमालेतून असेच काही घडावे ही अपेक्षा.

Write a review

Please login or register to review

Tags: Padmagandha Diwali Aank 2019 | पद्मगंधा दिवाळी अंक २०१९