•  Mala Jagaychay | मला जगायचंय

Mala Jagaychay | मला जगायचंय

  • ₹100/-

  • Ex Tax: ₹100/-

डॉ. अनिता अवचट ह्यांच्या उदात्त कार्यापासून प्रेरणा घेऊन लेखकानं ही कादंबरी साकार केली आहे. व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी आपला देह विसर्जित करणार्‍या नायिकेच्या समर्पित जीवनाची ही कथा आहे. जगाच्या कल्याणाकरता कार्य करत असताना मृत्यू केव्हा पुढे येऊन उभा राहतो हे त्यांना कळतही नाही. त्यांना जगायचं असतं ते स्वत:साठी नाही तर, इतरांसाठी.....

Write a review

Please login or register to review