Trijya (Reflective Essays) | त्रिज्या

  • ₹230/-

  • Ex Tax: ₹230/-

हे लेख म्हणजे
एका विस्तृत विचारपटलावरचा सुस्पष्ट नकाशा आहे.
जो केंद्र नाही आणि जो परीघ नाही,
असा मधलाच लटकलेला आवाज
वाचकाला अंतर्मुख करून विचारप्रवृत्त करणारा,
हा आवाज आपल्यापर्यंत ह्या पुस्तकाच्या माध्यमातून पोचेल,
ही खात्री आहे.

Write a review

Please login or register to review

Tags: Trijya (Reflective Essays) | त्रिज्या