Aamhi Pakhare | आम्ही पाखरे
- Author: Hema Subhash Lele | हेमा सुभाष लेले
- Product Code: Aamhi Pakhare | आम्ही पाखरे
- Availability: In Stock
-
₹15/-
- Ex Tax: ₹15/-
'चिमणीगाणी ' , 'आईबाबा ' या लोकप्रिय बालकवितांच्या संग्रहानंतरचा कवियत्री हेमा सुभाष लेले यांचा हा नवा संग्रह. मुलांच्या भावविश्वाशी समरस झालेली अशी ही कवियत्री !
हा नवा संग्रह वाचून तुमच्या ओठांतही पाखरासारखी शीळ उमटेल याची खात्री आहे !