Kalthun Khamb Gela |कलथून खांब गेला
- Author: Ramchandra Pathare |रामचंद्र पठारे
- Product Code: Kalthun Khamb Gela |कलथून खांब गेला
- Availability: 2-3 Days
-
₹160/-
- Ex Tax: ₹160/-
भिंत
खचली, कलथून खांब गेला
जुनी
पडकी उद्ध्वस्त धर्मशाला;
तिच्या
कौलारीं बसुनि पारवा तो
खिन्न
निरस एकांतगीत गातो...
बालकवींच्या
कवितेतील हा पारवा
अनाहुतपणे
तिथे असतोच असतो,
जिथे
कसली ना कसली ‘पडझड’ झालेली आढळते.
त्याच्या
आर्त स्वरांनी
ढवळून
टाकतो अंत:करणाचा तळ
त्याची
ही कांही रेखाटने
शब्दांनी रेखाटलेली.