Garbhaphul |गर्भफूल

  • ₹100/-

  • Ex Tax: ₹100/-

चंद्र, तारे, शितल चांदणं नि पर्वतराजीतून थिबकणारा पाऊस... सप्तरंगांचं अपूर्व इंद्रधनुष्य, ही सारी वर्णनं कथा-कादंबर्‍यांना अधिक जिवंत करतात, फुलवतात; पण सृष्टीतील या रूपकांना कथांचं नायकत्व प्रदान करणं, या रूपकांची कथांमध्ये सहज, ओघवती पेरणी करतत्याभोवती सारी कथा ओवणं... हे रोहिणी कुलकर्णींचं सिद्धहस्त कसबच म्हणावं लागेल. स्त्री-मनाच्या तरल संवेदना आणि सृष्टीतील नाना आलाप-विलाप, यांचं अनोखं अद्वैत त्या साधतात. आणि नितळ, निवळ, उत्फुल्ल अनुभूतीचा झरा वाचकाच्या मनात खळाळत राहतो.

Write a review

Please login or register to review