Anasakta| अनासक्त

  • ₹120/-

  • Ex Tax: ₹120/-

यांत्रिकीकरणाच्या, जागतिकीकरणाच्या या आधुनिक युगात सुखसाधनांची नवनवी दालनं खुली झाली. त्याच वेगात प्रश्‍न बदलले, समस्यांचे स्वरूप बदलले, संपले मात्र नाही. आत्यंतिक आसक्तीच्या जंजाळात घुटमळत मानवी मन नाना क्लेषांच्या आहारी गेलं...

कधी नशिबाच्या फेर्‍यात तर कधी जगण्याच्या प्राणांतिक लढ्यात त्याचा चिवट जीवनसंघर्ष मात्र सुरूच आहेया सगळ्याचा, जगण्यातील घटित-अघटिताचा मनोज्ञ वेध घेणारा हा कथासंग्रह!

Write a review

Please login or register to review